‘स्टार्टअप’ ही एकविसाव्या शतकातील उद्योजकतेची नवी परिभाषा आहे. पण अनेकांना या संकल्पनेबद्दल संभ्रम आहेत. त्यामुळे आम्ही हा कोर्स उपलब्ध केला आहे. स्टार्टअप ही संकल्पना ते त्यातील मुख्य गोष्टींची ओळख तुम्हाला या कोर्समधून होईल.
‘स्मार्ट उद्योजक अकादमी’वर स्मार्ट उद्योजकच्या आजीवन वर्गणीदारांसाठी सर्व कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत. तुम्ही जर आजीवन वर्गणीदार नसाल तर फक्त ₹२२२ मध्ये वर्गणीदार होऊ शकता – https://rzp.io/l/smartudyojak